Tuesday, April 7, 2009

मी शिवाजीराजे भोसले बोलातोय


"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय"
ह्या फिल्मचे प्रोमो बघुनच मी प्रभावित झालो आहे, ज्याचे संवाद,केमेरा-टेकिंग, मार्केटिंग, प्रमोशन इतके सुंदर आणि भरिव आहे तर मग प्रेक्षक म्हणून हवा असलेला संहितेचा हि गाभा चांगला असेलच ह्याचि मला खात्रि आहे…लवकरात लवकर मी तरी बघणारच!
मंगेश साळवी
एक मावळा (जय भवानी, जय शिवाज़ी)

आणखीन माहिती साठी ह्या लिंक्स बघा
blog.bookmyshow.com - हिंदी, English
www.24timepass.com हिंदी, English

No comments: